भक्ती तिथे शक्ती! वैष्णो देवीपर्यंतच्या सायकल प्रवासाला निघाल्या ‘या’ मराठमोळ्या आजी

Spread the love


  Navratrotsav 2020 नवरात्रोत्सवादरम्यान आदिशक्तीचा जागर करत या अद्वितीय उर्जास्तोताची भक्तीभावे आराधना केली जाते. मुळात दैनंदिन आयुष्यातही स्त्रीला असाच मान मिळावा यासाठीच सारे आग्रही. असाच हा विचार आणि एक भन्नाट व्हिडिओ ट्विटरवर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क २२०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांच्या सायकलवरुन वैष्णो देवीच्या रोखानं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


Updated: Oct 20, 2020, 02:06 PM IST





Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *