
मोदी सरकारवर शिरोमणी अकाली दलाचा निशाणा, कौर यांचा राजीनामा मंजूर
हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चार पानी राजीनामा पत्र पाठवून मोदी सरकारला लक्ष्य केले.
Updated: Sep 18, 2020, 09:22 AM IST