४ वर्षाच्या मुलालाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस

Spread the loveकर्नाटक सरकारने (Karnataka Government)राज्याच्या वाहतूक नियमांमध्ये (Traffic Rule) मोठा बदल केला आहे. राज्य सरकारने दुचाकी (two-wheeler)वाहनावर प्रवास करणाऱ्या सर्वांना हेल्मेट (helmet)वापरणे आवश्यक केले आहे. नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *