
BiharElections 2020:बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल
२८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल.
Updated: Sep 25, 2020, 01:28 PM IST