
Farmers Protest : वादग्रस्त Tweet ने Kangana Ranaut चे संकट वाढले, कायदेशीर नोटीस
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर खूपच सक्रिय आहे. ती सातत्याने ट्विट करत असते. मात्र, तिने केलेले ट्विट तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहे.
Updated: Dec 2, 2020, 05:58 PM IST