
Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकरी नेत्यांची सरकार सोबतची बैठक संपली.
Updated: Dec 3, 2020, 10:39 PM IST