Farmers Protest : शेतकऱ्यांना आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता

Spread the love



कृषी कायदा (New Farm Laws) रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) आज केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्याची शक्यता आहे. हमीभावाबाबत सरकार आज लिखित आश्वासन देईल अशी सूत्रांची माहिती आहे. तसंच बाजार समितीबाबतही केंद्र सरकारकडून आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता आहे. 



Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *