Gold Price Today : जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

Spread the love


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. सोन्याचे दर अस्थिर असले तरी सोने या धातूची मागणी दिवसागणिक वाढत आहे. कारण गेल्या वर्षी सोन्याचे दर जवळपास 56 हजारांच्या घरात पोहोचले होते. पण आता गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याचे दर 10 हजार रूपयांनी उतरले आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे लग्न सराई असल्यामुळे देखील सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. 

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
शहर               २२ कॅरेट                   २४ कॅरेट
मुंबई              44 हजार 570          45 हजार 570
नवी दिल्ली      45 हजार 170           49 हजार 270
पुणे                44 हजार 570           45 हजार 570
नागपूर            44 हजार 570          45 हजार 570

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *